खऱ्या नात्यांची सुरुवात येथे होते

पहिली भेट ही महाराष्ट्रातील विश्वासार्ह, पारदर्शक आणि वैयक्तिक मार्गदर्शन देणारी मॅट्रिमोनी सेवा आहे. आम्ही ऑनलाईन खरेदीप्रमाणे नाही, तर आयुष्यभराचा निर्णय म्हणून लग्नाला प्राधान्यदेतो.

पहिली भेट का ?

आम्ही फक्त प्रोफाइल्स दाखवत नाही, तर योग्य स्थळ निवडण्यात मार्गदर्शन करतो

100% पडताळणी केलेली प्रोफाइल

वैयक्तिक रिलेशनशिप मॅनेजर

खोटी माहिती किंवा फेक प्रोफाइल नाही

पारदर्शक व परवडणारे शुल्क

साखरपुड्यानंतरच यशफी

सेवा कशी चालते

1

नोंदणी

आवश्यक माहिती भरून प्रोफाइल तयार करणे

2

पडता ळणी

माहिती व कागदपत्रांची तपासणी

3

जुळवणी विश्लेषण

शिक्षण, कुटुंब, अपेक्षा यांचा विचार

4

निवडक स्थळे

फक्त योग्य स्थळेच सुचवली जातात.

5

सन्मानपूर्वक संवाद

6

साखरपुडा व यश फी

Success Stories – Real People, Real Marriages

These are not paid stories or marketing gimmicks. These are real couples who trustedPahilibhet for one of the most important decisions of their lives.

Pahilibhet gave us confidence. Every profile was genuine, and the guidance helped us takethe right decision.

- Amit & Sneha, Pune

We liked the fact that they never rushed us. They focused on compatibility, not just profiles.

- Rahul & Pooja, Nashik

शुल्क माहिती

नोंदणी शुल्क

३,५००

एकदाच

  • यामध्ये प्रोफाइल तयार करणे
  • पडताळणी
  • रिलेशनशिप मॅनेजर सेवा
  • स्थळ सुचवणे समाविष्ट आहे
Get Started

यश फी

१०,०००

फक्त सा खरपुड्या नंतर

  • No hidden charges
  • No forced upgrades
  • No fake premium plans
Get Started
  • 6 Months Validity
  • We do not charge ₹50,000 or ₹1,00,000 in the name of premium memberships.
  • We believe premium service should be honest and affordable.

पहिली भेट कशी काम करते?

नोंदणी करा

आपली वैयक्तिक, कौटुंबिक व अपेक्षांची माहिती द्या

प्रोफाइल पडताळणी

प्रत्येक प्रोफाइलची खात्री करूनच पुढे नेली जाते.

योग्य स्थळ सुचवणे

तुमच्या अपेक्षांनुसार निवडक स्थळे सुचवली जातात.

सुरक्षित संवाद

सन्मानपूर्वक आणि सुरक्षित संवादाची व्यवस्था

साखरपुड्यानंतर यश फी

साखरपुडा ठरल्यानंतरच यश फी आकारली जाते